सातबारा Watch

← सावरगांव

Ferfar #3486 · सावरगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 271
Talathi
प्रदिप भिमाजी भालेकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सावरगाव ता. पारनेर लिहुन देणार : देविदास दादाभाऊ चिकणे रा. सावरगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 123,271 क्षेत्र 0.87 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.