Ferfar #3487 · सावरगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सावरगाव ता. पारनेर
लिहुन देणार : कमलाबाई भागा चिकणे रा. सावरगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 100,104,128,130,172,211,266,268,270,274,286,288 क्षेत्र 1.18 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.