Ferfar #3489 · सावरगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- प्रदिप भिमाजी भालेकर
- First seen
- 32h ago · closed 2026-11-07 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05-11-2026
लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सावरगाव ता. पारनेर
लिहुन देणार : गंगाराम कचरु चिकणे रा. सावरगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.77 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.