Ferfar #2880 · नांदुर पठार
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-आमदार सिताराम घनदाट (मामा) ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नांदुर पठार,शाखा नांदुर पठार,ता.पारनेर,जि.अ.नगर.
गहाणखत लिहुन देणार : लिला अर्जुन देशमाने ,सुदर्शन अर्जुन देशमाने रा. नांदुर पठार यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7260-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723, 726 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लिला अर्जुन देशमाने ,सुदर्शन अर्जुन देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.