Ferfar #9061 · टाकळी ढोकेश्वर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम
मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह. फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर दिनांक 31/07/2026 (हुकूमनामा नं 460/24) नुसार मौजे टाकळी ढोकेश्वर येथील कर्जदार विजयकुमार बन्सीलाल गांधी यांचेकडे 8. श्री ढोकेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर या संस्थेची थकबाकी असल्याने त्यांचे हिस्स्याचे मौजे टाकळी ढोकेश्वर येथील गट नंबर 162, 25, 364, 365, 531, 842/1
जामीनदार म्हणुन - 1) मोहन सुभाष रोकडे यांचे हिस्स्याचे मौजे टाकळी ढोकेश्वर येथील गट नंबर 1104,
चे इतर अधिकारात संस्थेच्या नावे जप्ती आदेशाची नोंद केली असे.
मा.विशेष वसुली व विक्रीअधिकारी, अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह. फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये नोंद.