Ferfar #9064 · टाकळी ढोकेश्वर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1103/2/
- Talathi
- वैभव दगडू उरमूडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम
मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सह. पत. सह.फेडरेशन मर्या. पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र. 1155/वसुली/निवाडा वसुली/विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दिनांक 16/09/2026 (हुकूमनामा नं 535 दि. 06/03/2026) नुसार कर्जदार संदिप शांताराम गडगे यांचे कडे बिरोबा ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर या संस्थेची थकबाकी असल्याने त्यांना जामीनदार म्हणून 1. रविंद्र बबन पायमोडे यांचे हिस्स्याचे मौजे टाकळी ढोकेश्वर येथील गट नंबर 1103/2/ प्लॉट नं 94
2. गणेश बाळासाहेब पायमोडे यांचे हिस्स्याचे मौजे टाकळी ढोकेश्वर येथील गट नंबर 922, 917
चे इतर अधिकारात संस्थेच्या नावे जप्ती आदेशाची नोंद केली असे.
मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सह. पत. सह.फेडरेशन मर्या. पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील आदेशान्वये नोंद.
922,917,1103/2/प्लॅाट नं.94