सातबारा Watch

← टाकळी ढोकेश्वर

Ferfar #9076 · टाकळी ढोकेश्वर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
618, 620, 624, 671/1, 682, 686
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : टाकळी ढोकेश्वर विवध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड ., टाकळी ढोकेश्वर लिहुन देणार : मनाजी गोपाळा थोपटे रा. टाकळी ढोकेश्वर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 618,620,624,671/1,682,686 क्षेत्र१.84 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.