सातबारा Watch

← टाकळी ढोकेश्वर

Ferfar #9077 · टाकळी ढोकेश्वर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
629, 635, 636, 825, 834
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : टाकळी ढोकेश्वर विवध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड, टाकळी ढोकेश्वर लिहुन देणार : तुळशिराम बाळाजी पाचपुते रा. टाकळी ढोकेश्वर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 629,635,636,825,834 क्षेत्र 0.80 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.