सातबारा Watch

← काकणेवाडी

Ferfar #1863 · काकणेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
केरनाथ भगवान सरोदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. काकणेवाडी,शाखा - काकणेवाडी,ता.पारनेर,जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : मंगल कोंडीबा वाळुंज रा. काकणेवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7368-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल कोंडीबा वाळुंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.