सातबारा Watch

← काकणेवाडी

Ferfar #1864 · काकणेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
457
Talathi
केरनाथ भगवान सरोदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : मा.नंदकुमार झावरे पा.ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.टाकळी ढोकेश्वर,शाखा टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर जि.अहिल्यानगर लिहून घेणार : संगिता विजय वाळुंज यांनी सर्व्हे क्रमांक : 457 तपशिल : प्रमाणे संगिता विजय वाळुंज यानी मा.नंदकुमार झावरे पा.ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर - यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1602 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रीकन्व्हेंस दस्त क्र 3640/2026 दिनांक 20/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.