सातबारा Watch

← काकणेवाडी

Ferfar #1867 · काकणेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
केरनाथ भगवान सरोदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहिल्यानगर लिहून देणार : शोभा शिवाजी वाळूंज रा. काकणेवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील अनोंदनीक्रत दस्त क्रमांक 239 पुस्तक क्र 1 खंड क्र 12 पृष्ठ 155 ते 159 वर दिनांक 21/10/2026 फायलिंग केले प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कान्हूर पठार यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.