सातबारा Watch

← भोंद्रे

Ferfar #1339 · भोंद्रे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
गुंजाळ वर्षा रघुनाथ
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : भोंद्रे विविध कार्य सेवा सह. सोसा लि लिहून घेणार : पारूबाई शंकर झावरे यांनी सर्व्हे क्रमांक : 179 तपशिल : दिनांक 23/03/2022 रोजी भोंद्रे विविध कार्य सेवा सह. सोसा लि. चा पारुबाई शंकर झावरे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 1021 भोंद्रे वि.का.से.सोसायटी लि. भोंद्रे र.रु. 300000/-दि.31/03/2023 पारूबाई यांचे हिश्या पुरता - 1178 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पत्राप्रमाणे