सातबारा Watch

← अक्कलवाडी

Ferfar #829 · अक्कलवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
सपना पंढरीनाथ खोचे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , पारनेर लिहून देणार : तनाजी आबाजी शिकारे रा. अक्कलवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील डिक्लरेशन दस्त क्रमांक 281 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.