सातबारा Watch

← तिखोल

Ferfar #2211 · तिखोल

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
237, 384
Talathi
माई पुंजाराम शेलार
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : तिखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि, तिखोल लिहुन देणार : रखमाबाई देवराम मंचरे रा. तिखोल यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 237,384 क्षेत्र 3.2000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.