Ferfar #3973 · हिवरे कोर्डा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 443/1
- Talathi
- अस्मा चांद पटेल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून घेणार :ज्ञानेश्वर माऊली ग्रा.बि.शे.सह पतसंस्था मर्या.शाखा हिवरेकोरडा ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहून देणार : कर्जदार निलेश बाळासाहेब नरसाळे व सहकर्जदार नितीन बाळासाहेब नरसाळे रा. हिवरे कोर्डा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6438/2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,00,000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 443/1 क्षेत्रा वर गहाणखत दिलेवरुन अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र व सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला असे.