Ferfar #3984 · हिवरे कोर्डा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208
- Talathi
- अस्मा चांद पटेल
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : हिवरे कोरडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड हिवरे कोरडा, हिवरे कोरडा ता. पारनेर
लिहुन देणार : मंदाबाई पोपट वाळुंज रा. हिवरे कोर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 208 क्षेत्र 0.35 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.