Ferfar #3987 · हिवरे कोर्डा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 427
- Talathi
- अस्मा चांद पटेल
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : हिवरे कोरडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहून घेणार : बाळासाहेब कोंडीभाऊ कावरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 427 तपशिल : दिनांक 08/04/2025 रोजी हिवरे कोरडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चा बाळासाहेब कोंडीबा कावरे यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 3644
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.