Ferfar #3988 · हिवरे कोर्डा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 417
- Talathi
- अस्मा चांद पटेल
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : तिखोल विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. तिखोल, तिखोल ता पारनेर
लिहुन देणार : दत्तात्रय संभाजी ठाणगे रा. हिवरे कोर्डा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 417 क्षेत्र 1.08 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.