Ferfar #3267 · माळकुप
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
लिहुन घेणार : माळकूप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिट, तालुका पारनेर
लिहुन देणार : अशोक सिताराम नाबगे रा. माळकूप यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101, 208, 291/1, 381 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.