सातबारा Watch

← माळकुप

Ferfar #3268 · माळकुप

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
170, 243, 249
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : माळकुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड माळकुप, माळकुप ता पारनेर लिहुन देणार : बाळु गणपती गवळी रा. माळकुप यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170,243,249 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.