सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #11973 · भाळवणी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
722
Talathi
दिनेश बबन लोंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : भाळवणी वि.का.से.सोसायटी लिहून घेणार : मच्छिंद्र बारकू चितळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 722 तपशिल : दिनांक 28/07/2023 रोजी भाळवणी वि.का.से.सो.लि. चा मच्छिंद्र बारकू चितळकर यांच्या नावे रु.150000/- या रकमेचा इकार केला. - 10556 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भाळवणी वि.का.से.सोसायटी दि.12/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.