सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #11981 · भाळवणी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
788
Talathi
दिनेश बबन लोंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा भाळवणी लिहून घेणार : रामदास भानुदास वाबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 788 तपशिल : गहाणखत र.रु.1500000/- दि.11/8/2016 कर्जदार-रामदास, जामीनदार-संगिता - 8087 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.7448 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.