Ferfar #11982 · भाळवणी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव
लिहून घेणार : रामदास भानुदास वाबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 718 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गोरेगाव यांचे कडील कर्ज थकबाकी रु. 14,64,374/- करिता कर्जदार रामदास भानुदास वाबळे आणि जामीनदार 1. बाळासाहेब नामदेव पठारे 2. संगीता जगदीश उर्फ जगन्नाथ वाबळे यांचे नावे जप्ती बोजा - 11743
सर्व्हे क्रमांक : 788 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गोरेगाव यांचे कडील कर्ज थकबाकी रु. 14,64,374/- करिता कर्जदार रामदास भानुदास वाबळे आणि जामीनदार 1. बाळासाहेब नामदेव पठारे 2. संगीता जगदीश उर्फ जगन्नाथ वाबळे यांचे नावे जप्ती बोजा - 11743
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील आदेश जा.क्र.२८८/गोरेश्वर ग्रा.पत.गोरेगाव/स्थावर जप्ती आदेश /सन २०२६ दि.१९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.