Ferfar #11984 · भाळवणी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 607, 607/1/प्लॉट, 685
- Talathi
- दिनेश बबन लोंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन देणार : कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर
लिहुन घेणार : वैष्णवी विजय चेमटे,विजय रंगनाथ चेमटे
यांनी सर्व्हे क्रमांक 607/1/प्लॉट वर फेरफार क्रमांक 11221 ने घेतलेला बोजा प्रमाणे विजय रंगनाथ चेमटे, वैष्णवी विजय चेमटे यांनी कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर यांच्याकडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवुन गहाणखत करुन दिले.(10966)
सर्व्हे क्रमांक : 607 तपशिल :फेरफार क्रमांक 10966 प्रमाणे विजय रंगनाथ चेमटे ,वैष्णवी विजय चेमटे यानी कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10966
सर्व्हे क्रमांक : 685 तपशिल :फेरफार क्रमांक 10966 प्रमाणे विजय रंगनाथ चेमटे ,वैष्णवी विजय चेमटे यानी कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 10966 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.5965 दि.29/07/2026 दिलेवरुन७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.