सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #11987 · भाळवणी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
738
Talathi
दिनेश बबन लोंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : भाळवणी वि.का.से.सोसायटी लिहून घेणार : सुभाष सदाशिव तरटे यांनी सर्व्हे क्रमांक : 738 तपशिल : र.रु.500000/- दि.26-3-15 सदाशिव - 7818 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भाळवणी वि.का.से.सोसायटी यांचेकडील पत्र दि.06/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.