सातबारा Watch

← वडगांव आमली

Ferfar #2295 · वडगांव आमली

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर लिहून घेणार : दीपक अशोक डेरे यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : प्रमाणे दीपक अशोक डेरे यानी कर्ज देणार - पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर ता. पारनेर जि. अ.नगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2255 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक ७४८९/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.