Ferfar #4685 · दैठणे गुंजाळ
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 636
- Talathi
- विजू भाऊ नाईक
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पारनेर, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर शाखा पारनेर ता. पारनेर, जि. अहिल्यानगर.
गहाणखत लिहुन देणार : निकीता प्रमोद गुंजाळ रा. दैठणे गुंजाळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9735-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 636 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकीता प्रमोद गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.