सातबारा Watch

← दैठणे गुंजाळ

Ferfar #4691 · दैठणे गुंजाळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
730, 765
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्री हांडे डी पी , विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सहकारी पतसंस्था पारनेर लिहून घेणार : बाबासाहेब किसन भोर यांनी सर्व्हे क्रमांक : 730 तपशिल : जप्ती हुकुम श्री रेणुकामाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या दैठणे गुंजाळ यांचे पत्रान्वये र रु 460847/__ कर्जाच्या थकबाकीपोटी कर्जदार सागर साहेबराव गुंजाळ यांना जामीनदार बाबासाहेब किसान भोर व साहेबराव माधव गुंजाळ यांची जमीन जप्त - 3957 सर्व्हे क्रमांक : 765 तपशिल : जप्ती हुकुम श्री रेणुकामाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या दैठणे गुंजाळ यांचे पत्रान्वये र रु 460847/__ कर्जाच्या थकबाकीपोटी कर्जदार सागर साहेबराव गुंजाळ यांना जामीनदार बाबासाहेब किसान भोर व साहेबराव माधव गुंजाळ यांची जमीन जप्त - 3957 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत श्री हांडे डी पी , विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सहकारी पतसंस्था पारनेर यांचेकडील पत्र जा. क्र. ११५४/६ दि १५/०९/२०२६ आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.