सातबारा Watch

← दैठणे गुंजाळ

Ferfar #4694 · दैठणे गुंजाळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
329, 334
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन देणार : दैठणे गुंजाळ वि का स सो लिहुन घेणार : उत्तम भाऊसाहेब गुंजाळ यांनी सर्व्हे क्रमांक 329 वर फेरफार क्रमांक 1432 ने घेतलेला बोजा सो.इ.प. भाऊचे सर्व्हे क्रमांक 329 वर फेरफार क्रमांक 1736 ने घेतलेला बोजा सो.इ.प. रू.50000/-उत्तम सर्व्हे क्रमांक 334 वर फेरफार क्रमांक 1736 ने घेतलेला बोजा सो.इ.प. रू.50000/-उत्तम सर्व्हे क्रमांक 329 वर फेरफार क्रमांक 2560 ने घेतलेला बोजा वि.का.से.सो.इ.प.क. दैठणे गुजांळ र रु 1,50,000/-उत्तम भाऊसाहेब गुजाळ सर्व्हे क्रमांक 334 वर फेरफार क्रमांक 2560 ने घेतलेला बोजा वि.का.से.सो.इ.प.क. दैठणे गुजांळ र रु 1,50,000/-उत्तम भाऊसाहेब गुजाळ सर्व्हे क्रमांक 334 वर फेरफार क्रमांक 1085 ने घेतलेला बोजा सो.इ.प. बाबाचे सर्व्हे क्रमांक 334 वर फेरफार क्रमांक 1255 ने घेतलेला बोजा सो.इ.प. भाऊसाहेबचं पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दैठणे गुंजाळ वि का स सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.