सातबारा Watch

← दैठणे गुंजाळ

Ferfar #4696 · दैठणे गुंजाळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
739, 762, 805
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था दैठणे गुंजाळ लिहून घेणार : बबन ठकाराम गुंजाळ व खंडू बबन गुंजाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 739 तपशिल : गोरेश्वर ग्रा .बि .शेती .सह .पत गहाणखत 1 50000-/बबन चा हिस्सा - 2600 सर्व्हे क्रमांक : 762 तपशिल : गोरेश्वर पतसंस्था 1,50000-/बबन चा हिस्सा - 2600 सर्व्हे क्रमांक : 805 तपशिल : गोरेश्वर पतसंस्था बबन हि. - 2600 सर्व्हे क्रमांक : 739 तपशिल : गोरेश्वर ग्रा.बि.शेती.सह.पत.मर्या.गोरेश्वर.र.रु.500000।-दि.31-1-2015.खंडुला जामि.बबन गुंजाळचा हि. - 3004 सर्व्हे क्रमांक : 762 तपशिल : गोरेश्वर ग्रा.बि.शेती.सह.पत.मर्या.गोरेश्वर.र.रु.500000।-दि.31-1-2015.खंडुला जामि.बबन गुंजाळचा हि. - 3004 सर्व्हे क्रमांक : 805 तपशिल : गोरेश्वर ग्रा.बि.शेती.सह.पत.मर्या.गोरेश्वर.र.रु.500000।-दि.31-1-2015.खंडुला जामि.बबन गुंजाळचा हि. - 3004 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक ७०९२/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.