सातबारा Watch

← दैठणे गुंजाळ

Ferfar #4698 · दैठणे गुंजाळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
609
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वर माऊली ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शाखा भाळवणी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर - गहाणखत लिहुन देणार : भिमा कुंडलिक गुंजाळ रा. दैठणे गुंजाळ यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7575-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमा कुंडलिक गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.