सातबारा Watch

← भांडगांव

Ferfar #2490 · भांडगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोरेगाव शाखा भाळवणी लिहून घेणार : अमोल पोपट खरमाळे व प्रशांत पोपट खरमाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 9/1 तपशिल : गोरेश्वर ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.गोरेगाव, भाळवणी, र.रू.150000/- कर्जदार-प्रशांत, जामिनदार-अमोल - 1719 प्रमाणे अमोल पोपट खरमाळे ,प्रशांत पोपट खरमाळे यानी कर्ज देणार - गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गोरेगाव शाखा भाळवणी यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2134 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्रमांक ६८०२/२०२६ दिनांक २२/०९/२०२६ आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.