सातबारा Watch

← सारोळा अडवाई

Ferfar #2267 · सारोळा अडवाई

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
210, 315
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा पारनेर लिहून घेणार : बापु गेणू शिदे यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : भारतीय स्टेट बॅंक शाखा-पारनेर र.रु.300000।-बापु हि - 1288 सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : भारतीय स्टेट बॅंक शाखा-पारनेर र.रु.300000।-बापु हि - 1288 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा पारनेर यांचेकडील पत्र दिनक २९/०९/२०२६ आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.