सातबारा Watch

← सारोळा अडवाई

Ferfar #2268 · सारोळा अडवाई

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
57, 60
Talathi
विजू भाऊ नाईक
First seen
3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 गट नंबर 60, 57 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २१४२ दि. १९/०४/२०२५ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला आरती गोविंद महांडुळे अज्ञान अ.पा.क. म्हणुन आई कविता गोविंद महांडुळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. गावी अर्ज, आधार कार्ड नक्कल, शाळा सोडल्याचा दाखला व फेरफार क्रमांक २१४२ दि. १९/०४/२०२५ आलेवरून अ पा क शेरा कमी केला असे.