सातबारा Watch

← जामगांव

Ferfar #6425 · जामगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
875
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : मा.आ.काँ.बाबासाहेब ठुबे ग्रा.बि.शे.सह.पत.पानोली ता. पारनेर जि. अहिल्यानगर लिहून घेणार : नामदेव भागा शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 875 तपशिल : मा.आ.काँ.बाबासाहेब ठुबे ग्रा.बि.शे.सह.पत.पानोली.र.रू.500000।-दि.8-4-2015.नामदेव शिंदेचा हि. - 3140 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. दस्त क्र.6955/2026 दि.29/09/2026