सातबारा Watch

← जामगांव

Ferfar #6444 · जामगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
757
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि.,टाकळी ढोकेश्वर शाखा-पारनेर गहाणखत लिहुन देणार : नबाबाई झुंबर काकडे रा. जामगांव यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7642-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 757 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नबाबाई झुंबर काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.