सातबारा Watch

← जामगांव

Ferfar #6445 · जामगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
886
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : जामगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर जि अहिल्यानगर, जामगाव तालुका पारनेर जि अहिल्यानगर लिहुन देणार : कांचन अरुण धुरपते रा. जामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 886 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.