Ferfar #6451 · जामगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : जामगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर जि अहिल्यानगर, जामगाव तालुका पारनेर जि अहिल्यानगर
लिहुन देणार : सुनिता बाबासाहेब फलके रा. जामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 838,842 क्षेत्र 3.26 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.