सातबारा Watch

← जामगांव

Ferfar #6454 · जामगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
786/1
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : जामगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड तालुका पारनेर जि अहिल्यानगर, जामगाव तालुका पारनेर जि अहिल्यानगर लिहुन देणार : रामदास मारुती फलके रा. जामगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 786/1 क्षेत्र 1.30 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.