सातबारा Watch

← पाडळी तर्फे कान्हूर

Ferfar #3345 · पाडळी तर्फे कान्हूर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
546
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : पाडळी तर्फे कान्हूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, तालुका पारनेर लिहुन देणार : रोहीदास भिवाजी सुंबे रा. पाडळी तर्फे कान्हूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 546 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.