Ferfar #3346 · पाडळी तर्फे कान्हूर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 515
- Talathi
- दत्तात्रय झुंबर शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : पाडळी तर्फे कान्हूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, तालुका पारनेर
लिहुन देणार : ताराबाई मोहन वाबळे रा. पाडळी तर्फे कान्हूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 515 वर रक्कम रुपये 6000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.