Ferfar #3348 · पाडळी तर्फे कान्हूर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : पाडळी तर्फे कान्हूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, तालुका पारनेर
लिहुन देणार : किसन दशरथ सुंबे रा. पाडळी तर्फे कान्हूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 163/1,163/2,171,172,176,186,224,225,627 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.