Ferfar #3350 · पाडळी तर्फे कान्हूर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 346
- Talathi
- दत्तात्रय झुंबर शिंदे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भाळवणी
लिहून घेणार : सुखदेव हरी बांगर यांनी सर्व्हे क्रमांक : 346 तपशिल : एस बी. आय. शा-भाळवणी र.रु.1,60,000/- (एक लाख साठ हजार ) सुखदेव बांगर हि - 2352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 11/06/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.