सातबारा Watch

← गोरेगांव

Ferfar #6936 · गोरेगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
94, 96
Talathi
स्वाती योगीराज वायफळकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गोरेगाव लिहून घेणार : शंकर यशवंत तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 94 तपशिल : दिनांक 10/03/2025 रोजी गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा शंकर यशवंता तांबे यांच्या नावे र.रु. 150000/- कर्ज. - 6132 सर्व्हे क्रमांक : 96 तपशिल : दिनांक 10/03/2025 रोजी गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चा शंकर यशवंता तांबे यांच्या नावे र.रु. 150000/- कर्ज. - 6132 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गोरेगाव यांचेकडील दिनांक-26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.