Ferfar #6938 · गोरेगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राधा शंकर नांगरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सविता ञिंबक नरसाळे ऐवजी राधा शंकर नांगरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/राजपत्र/761/2026 दि. 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26126790 अन्वये सविता ञिंबक नरसाळे ऐवजी राधा शंकर नांगरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .