सातबारा Watch

← किन्ही

Ferfar #2662 · किन्ही

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
माई पुंजाराम शेलार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वि.का.से.सो.किन्ही लिहून घेणार : नितीन विठ्ठल खोडदे यांनी सर्व्हे क्रमांक : 218 तपशिल : किन्ही वि.का.स.सो. रु.50000/- 2/11/2001 नितीन - 1266 किन्ही वि का सेवा सहकारी संस्था मर्या किन्ही यांचे र.रु. 500000/- नितीन खोडदे - 2107 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.