सातबारा Watch

← हत्तलखिंडी

Ferfar #1200 · हत्तलखिंडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 119
Talathi
विवेका बबनराव खैरे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., पारनेर लिहुन देणार : अभिजित बाळू शेळके रा. हत्तलखिंडी गट नंबर/ सर्वे नंबर 115, क्षेत्र 0 हे. 14 आर , ख. 0 हे. 01 आर , गट 119 क्षेत्र 0 हे. 0575 आर , ख. 0 हे. 0275 आर यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7410 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजित बाळू शेळके , कर्जदार, नितीन बाळू शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.