सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #17858 · पारनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
रमेश भगवंत झावरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस श्री. विठ्ठल मल्हारी औटी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 110 वरील खातेदार कै.मल्हारी हरी औटी हे/ह्या दिनांक 25/10/1980 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस जुना सर्वे फेरफार क्र.16814 नुसार खालीलप्रमाणे 1)देऊबाई मल्हारी औटी नाते : पत्नी 2)हरणाबाई मल्हारी औटी नाते : पत्नी 3)काशिनाथ मल्हारी औटी नाते : मुलगा 4)गोपाळा मल्हारी औटी नाते : मुलगा 5)गोविंद मल्हारी औटी नाते : मुलगा 6)पांडुरंग मल्हारी औटी नाते : मुलगा 7)विठोबा मल्हारी औटी नाते : मुलगा 8)शिवाजी मल्हारी औटी नाते : मुलगा 9)द्वारकाबाई सुदाम खोसे नाते : मुलगी 10)मंदाकिनी पोपटराव ठुबे नाते : मुलगी 11)शेवंताबाई बाबाजी ठुबे नाते : मुलगी 12)जाईबाई धोंडीभाऊ पवार नाते : मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात जुना सर्वे फेरफार क्र.16814 प्रमाणे इतर ७/१२ मध्ये वारस नोंद झालेली असून सदर गट क्र.110 मध्ये वारस नोंद राहिलेली असल्याने अर्जदार यांच्या अर्जानुसार मा.तहसिलदार यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का./2537/2026 दि.21/09/2026 नुसार हिंदू वारस कायदा 1956 प्रमाणे कार्यवाही केली असून हस्तलिखित जुना फेरफार क्र.16814 प्रमाणे वारस नावे दाखल केली असे.