सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #17870 · पारनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
3181/1
Talathi
रमेश भगवंत झावरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:सतीश केशव औटी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अॅस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.शाखा.अहमदनगर यांचेकडून दिनांक 27/10/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1050155.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ४०५०/२०१७ दिनांक 2017/10/27 रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक - PRN1-7054-2026 दि.05-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.