सातबारा Watch

← पारनेर

Ferfar #17878 · पारनेर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
2118, 2122, 2124
Talathi
रमेश भगवंत झावरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : पारनेर पश्चिम भाग वि.का.से.सो.लि.पारनेर लिहून घेणार : रमेश किसन ठाणगे गट नंबर/ सर्वे नंबर 2118,2122,2124, वरील पारनेर पश्चिम भाग वि.का.से.सो.लि.पारनेर यांचेकडून फेरफार क्र 4338 दिनांक 22/12/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.75000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दि.21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.